रविंद्र वाणी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे आज शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे संपादक चेतन वाणी यांचे वडील होत. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता राहत्या घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज