fbpx

रावेर पोलिसांची अवैध दारूच्या २१ ठिकाणी धाडी ; गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । रावेर पोलिसांनी तीन दिवसात अवैध दारुभट्टी व  विकणाऱ्या २१ ठिकाणी धाडी टाकून २१ गुन्हे दाखल केले असल्याची माहिती दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशानुसार रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केली.   ४ मे ते ६ मे रोजी पर्यंत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार अवैद्य दारू विकणारे,वाहतूक करणारे,दारुभट्टी यावर एकूण २१ धाडी टाकून दाखल केले आहेत. गुन्ह्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली आहे. पुडील प्रमाणे

01) गुर न १२४/२०२१ महा दारू अधि क 65(ई)

आरोपी :-अखिल फत्तु तडवी रा खिरोदा प्र ता रावेर

मुद्देमाल:-728.00रु कि चा माल

02) १२५/२०२१ महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-सुभाष अभिमान सोनवणे रा रा रावेर

मुद्देमाल:-600.00 रु की चा

03)126/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-जगदीश यशवंत पाटील रा वाघोड ता रावेर

मुद्देमाल:-880.00 रु ची गा ह भ दारू

04)127/2021महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-निलेश एकनाथ महाजन रा भगवती नगर रावेर

मुद्देमाल:-624.00रुकी चा माल

05)128/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:जावेद नबाब तडवी रा सहस्त्रलिंग ता रावेर

मुद्देमाल:-850.00 रुची गा ह भ दारू

06)129/2021 महा दारू अधि क 65(सी)(डी)

आरोपी:-अस्लम सिकंदर तडवी रा मोरवाल ता रावेर

मुद्देमाल:-850.00 रुची ग ह भ दारू

07) 131/2021

महा दारू अधि क 65(फ)(ब)(क)

आरोपी:-राजू गंभीर तडवी रा कुसुम्बा खु ता रावेर

मुद्देमाल:-12500रुचे रसायन व गा ह भ दारू

08)132/2021 महा दारू अधि क 65(फ)(ब)(क)

आरोपी:-अयुब बशीर तडवी रा कुसुम्बा खु ता रावेर

मुद्देमाल:-23500रुचे रसायन व गा ह भ दारू

09) 133/2021 महा दारू अधि क 65(सी)(डी)

आरोपी:-श्रीराम कुमसिंघ बारेला रा निमडया ता रावेर

मुद्देमाल:-900रुचे रसायन व गा ह भ दारू

10)134/2021 महा दारू अधि क 65(सी)(डी)

आरोपी:-ललिता काळू राठोड रा पाल ता रावेर

मुद्देमाल:-900 रुचे  गा ह भ दारू

11)135/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-रेहान सलदार तडवी रा भोकरी ता रावेर

मुद्देमाल:-900रुचे गा ह भ दारू

12)136/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-ईश्वर रमेश गाढे रा अहिरवाडी ता रावेर

मुद्देमाल:-900रुचे गा ह भ दारू

13)137/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-दिपक तुळशीराम महाजन रा  जुना सावदा रोड रावेर ता रावेर

मुद्देमाल:-520 रु की चे बॉबी संत्रा

14)138/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-शरीफ इब्राहिम  तडवी रा मुंजलवाडी ता रावेर

मुद्देमाल:-728 रु की चे बॉबी संत्रा

15)139/2021 महा दारू अधि क 65(इ)

आरोपी:-राहुल अरुण सूरदास रा मुंजलवाडी ता रावेर

मुद्देमाल:-624 रु की चे बॉबी संत्रा

16)140/2021 महा दारू अधि क 65(ख)(ड)

आरोपी:-रुमसिंग पटण्या बारेला रा गारखेडा ता रावेर

मुद्देमाल:-800 रु की चे गा ह भ दारू

17)141/2021 महा दारू अधि क 65(ख)(ड)

आरोपी:-पिंटू न्यामत तडवी रा मोरवाल ता रावेर

मुद्देमाल:-800 रु की चे गा ह भ दारू

18)142/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-रघुनाथ गणू धनगर  रा मुंजलवाडी ता रावेर

मुद्देमाल:-676 रु की चे बॉबी संत्रा

19)143/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-फकिरा देवचंद तायडे रा नेहता ता रावेर

मुद्देमाल:-1200 रु की चे गा ह भ दारू

20)144/2021 महा दारू अधि क 65(ई)

आरोपी:-मनोज यशवंत तायडे रा अहिरवाडी ता रावेर

मुद्देमाल:- 700 रु की चे गा ह भ दारू

21)145/2021 महा दारू अधि क 65(इ)

आरोपी:-रघुनाथ शिवराम तायडे  रा अहिरवाडी ता रावेर

मुद्देमाल:-700रु की चे   गा ह भ दारूअसा एकूण 50880/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सर्व 21 आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली API शितलकुमार नाईक, पो का उमेश नरवाडे, सुनिल वंजारी,अर्जुन तायडे, दिपक ठाकूर,अतुल तडवी, सुरेश मेढे, दिपक ठाकूर,  महिला पो का रईसा तडवी, रुपेश तोडकर, अमोल जाधव, सुकेश तडवी अतुल गाडीलोहर, राहुल परदेशी ,नरेंद्रबाविस्कर, संदिप धनगर, उमेश नरवाडे ,अशपाक शाह, राजेंद्र जाधव , दिगंबर तोडकर यांनी कारवाई केलेली आहे.या कारवाईमुळे अवैध दारू विकणार्यांचे धाबे दणाणून गेले आहेत. अश्या धडक कारवाई मुळे परिसराचे पोलिसांचे चौफेर कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज