fbpx

पाचोरा येथे शासकीय कर्मचाऱ्याचे रॅपिड कोरोना टेस्ट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचोरा सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्याचे रॅपिड कोरोना टेस्ट घेण्यात आले.

तसेस शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व सामान्य अथवा कोणीही कोरोना टेस्ट केल्या शिवाय कार्यालयात प्रवेश करता येणार नाही. या यासाठी प्रांतधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यअधिकारी शिवबा बाविस्कर डॉक्टर भारती पाटील या टेस्ट घेत आहे. भागवत जगनाथ पाटील, महिंद्रा भीमराव गायकवाड 17 टेस्ट झाल्या असून त्या पैकी एक पॉझिटीव्ह आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज