राजू हाजी मेहबूब खाटीक यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । पाराेळा तालुक्यातील माेंढाळेचे मूळ रहिवासी व सध्या पाराेळा येथील कुरेशी माेहल्ल्यात राहत असलेले राजू हाजी मेहबूब खाटीक (वय ६०) यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, एक मुलगी, सून असा परिवार आहे. ते वसीम खाटीक यांचे वडील हाेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज