राजेंद्र निलाचंद परदेशी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील खडका रोडवरील रामदेव बाबा नगरातील रहिवासी राजेंद्र निलाचंद परदेशी (वय ५३,) यांचे सोमवारी निधन झाले.

त्यांचे पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, बंटी परदेशी यांचे मोठे बंधू होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज