राजेंद्र इंगळे यांचा दिल्लीत गौरव‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी‎ ‎उपसरपंच राजेंद्र इंगळे यांना दिल्लीच्या‎ ‎भारतीय दलित साहित्य अकादमी या‎ ‎संस्थेने समाजसेवेच्या उल्लेखनीय‎ ‎कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार‎ ‎देवून गौरवले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून‎ ‎ ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध‎ ‎ प्रकारे समाजसेवा करत आहेत.‎ मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे दिल्ली येथे वितरण झाले.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -