नागवेल प्रतिष्ठानतर्फे वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । नागवेल प्रतिष्ठान जळगांव खान्देशतर्फे बारी समाज उपवर वधू-वर परिचय पुस्तिकेचे १५ रोजी प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आ.राजू मामा भोळे,प्रा.नितीन बारी,अवधूत कोल्हे,मिठाराम लावणे,अतुलभाऊ बारी,विजयभाऊ बारी,लतीश  बारी,नितीन बारी,भरत बारी,शरद बारी,भूषण बारी,विनोद लावणे,कृष्णा बारी,मयूर बारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -