fbpx

सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाजनांचे उद्या चाळीसगावात जाहीर कीर्तन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत समाज प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज रविवारी चाळीसगाव शहरात येतं आहे.

चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे नियोजन केलें गेले आहे.

भाजपा आध्यात्मिक आघाडी तसेच आ. मंगेश चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या कीर्तनाचा रविवारी सायंकाळी या चाळीसगावकरांना आस्वाद घेता येणार आहे. इंदोरीकर महाराज यांचे चाहते जास्त असल्यामुळे या कीर्तनाला मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज