fbpx

माझे गाव सुरक्षित गाव अभियानांतर्गत सदगुरु कृपा मंडळ सावदातर्फे जनजागृती

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । सदगुरु कृपा मंडळ व नाथ संप्रदाय मंडळ जारगाव (ता.पाचोरा) या संस्थेने 25 वर्षापासून कोणत्या व्यक्तीस ताप येऊ शकतो व तो आल्यावर यावर काय करावे, तसेच इतर विविध आजार संशोधन सुरू केलेले असून याबाबत माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे फलक सावदा येथे लावून जनजागृति आयोजन करण्यात आले. सदर फलक अनावरण माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमाप्रसंगी ससंतोष चौधरी, कैलास सरोदे, अक्षय सरोदे, सुनील भारंबे, उमेश नेमाडे तसेच सद्गुरु कृपा मंडळ, व नागरिक  उपस्थित होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज