प्रगतशील शेतकरी नथ्थू ओंकार शिंदे यांचे निधन 

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । भडगाव तालुक्यातील शिंदी येथील प्रगतीशिल शेतकरी नथ्थू ओंकार शिंदे (वय-९५) यांचे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता वार्धक्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान पांडुरंग शिंदे, निंबाजी शिंदे यांचे ते वडील, तर सूरज शिंदे यांचे आजोबा होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज