प्रा.गुजराथी यांना पीएच.डी.‎प्रदान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । चोपडा येथील भगिनी मंडळ‎ संचालित समाजकार्य‎ महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. ‎आशिष सुभाषलाल गुजराथी यांना ‎ ‎ नुकतीच कवयित्री बहिणाबाई‎ चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात‎ आली.

त्यांनी ‘ग्राम विकासात‎ ग्राम-सभांची भूमिका’ या‎ विषयावरील संशोधन प्रबंधास‎ विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने‎ मान्यता देऊन प्रा.आशिष गुजराथी‎ यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली‎ ‎आहे. यासाठी प्रा. गुजराथी यांना‎ प्रा.डॉ. विनोद रायपूरे यांचे मार्गदर्शक‎ ‎ लाभले. प्रा.‎ ‎ गुजराथी हे‎ ‎ समाजकार्य‎ ‎ महाविद्यालयात‎ ‎ २३ वर्षांपासून‎ ‎ अध्यापनाचे‎ कार्य करत आहेत. ते संस्थेचे‎ समन्वयक म्हणून ही काम पहातात.‎ याबद्दल विधान सभेचे माजी‎ अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यासह‎ अनेकांनी त्यांचे काैतुक केले आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar