प्रा.दिलीप ढाके यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील मूळ रहिवासी तर सध्या कल्याण येथे वास्तव्यास असलेले निवृत्त प्राध्यापक दिलीप भवानी ढाके यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात माेठा परिवार आहे. ते प्रल्हाद ढाके यांचे मोठे बंधू, सुधीर पाटील यांचे शालक तर चंद्रकांत भंगाळे यांचे मेव्हणे होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -