fbpx

प्रा.आबासाहेब देशमुख यांना पीएच.डी.

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । धुळे जिल्ह्यातील येथील एस.पी.डी.एम. महा विद्यालय शिरपूरच्या इतिहास विभागातील प्राध्यापक आबासाहेब माणिकराव देशमुख यांनी क. ब .चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इतिहास विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

“अजिंठा  लेणीचित्रात दृग्गोचर होणाऱ्या राजकिय व सामाजिक जीवनाचा एक ऐतिहासिक अभ्यास” या विषयावर डॉ. जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पीएच.डी.पदवी प्राप्त करणारे ते विसावे संशोधक विद्यार्थी आहेत. त्यांचे महाविद्यालयाचे पदाधिकारी माननीय श्री तुषारजी रंधे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष ,निशांतजी रंधे सचिव, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, प्राचार्य डॉ.एस एन पटेल, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील, रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ फुला बागुल, किसान विद्या प्रसारक संस्था विश्वस्त प्रा पी जी पारधी, शिरपूर व जळगाव येथील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय अरविंद लाठी, मानद सचिव मुकुंद लाठी, डॉ. पी.डी.जगताप, डॉ. चव्हाण,डॉ एल पी देशमुख,  प्रा.विनीत शिंदे (पुणे), प्रा डॉ. बाबू शेख,विभागीय शिक्षण संचालक शशिकांत हिंगोणेकर, डॉ. व्ही. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज