शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदास रावलानी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । चाळीसगाव येथील शतकोत्तर असलेल्या शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदासजी रावलानी यांची अध्यक्ष म्हणून तर डॉ.शुभांगी पूर्णपात्रे ह्यांची संचालक म्हणून निवड झाली आहे.

ही निवड दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता शेठ नारायण बाकट वाचनालयात करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  वसंत चंद्रात्रे, प्रा दीपक शुक्ल, सर्पमित्र राजेश ठोंबरे, आण्णा धुमाळ, प्रा ल वी पाठक, राजेंद्र चिमनपुरे, विश्वास देशपांडे, सुबोध मुंदडा, मधू कासार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज