पुष्पांजली फाँडेशनच्या अध्यक्षा यांची ‘आश्रय माझे घर’ प्रकल्पाला भेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । केशवस्मृती सेवा संस्था समूहातील प्रौढ मतिमंदांसाठी आजन्म काम करणाऱ्या ‘आश्रय माझे घर’ प्रकल्पाला भेट दिली. पुष्पांजली फाँडेशने रक्षाबंधनाचे अवचित्य साधुन आश्रय माझे घर येथे जाऊन मुलांना राखी बांधुन, मुलांन सोबत हितगुज केले.

पुष्पांजली फाँडेशनच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष संजीव सरोदे,सचिव रविंद्र पाटील, कोषाध्यक्ष दिलीप दादा कोल्हे शिशिर दादा जावळे व सदस्य कामीनी झोपे,संगिता चौधरी, दिपाली सरोदे,अ बोली पाटील यांनी सर्वांना राखी बांधून मुलांना मिठाई चे वाटप केले.

ह्युमन राइट्सचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत मोरे,व हर्षल बोरसे यांनी “आश्रय माझे  घर”च्या संचालिका श्रिमती रेखा पाटील यांच्याशी विविध विषयांनवर संवाद साधला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -