माध्यमिक शिक्षण विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । शिरसोली येथील माध्यमिक शिक्षण विद्या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण उत्तमराव पाटील यांची तर  बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी कमलाकर कौतिक तांदळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली .

माध्यमिक शिक्षण विद्या मंडळाचे मावळते अध्यक्ष रामकृष्ण धनगर आणि शालेय समितीचे मावळते अध्यक्ष पुंडलिक बारी यांच्यासह संस्थेचे सचिव सुरेश आसवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक पी.पी.कोल्हे, या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनन्दन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -