महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी प्रतिभा साठे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । कजगाव ( ता. भडगाव ) येथील रहिवाशी प्रतिभा रवींद्र साठे यांची भाजप भडगाव तालुका महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सदर निवडीचे पत्र खासदार उन्मेश पाटील यांनी दिले. असून, या निवडीचे भडगाव तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -