⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी साजरी केला ‘फन मेला’

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी साजरी केला ‘फन मेला’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । येथील KCES’s COEM मध्ये, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी दि १३ एप्रिल रोजी FUN MELA  प्रोग्रॅमचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य संजय सुगंधी, कॅम्पस डायरेक्टर संजय दहाड, शैक्षणिक डीन प्रज्ञा विखार आणि पॉलिटेक्निकचे समन्वयक सनानसे,  जे.आर.पाटील, एन. सी. पाटील, वाय.वि फेंगडे, मिस काजल  विसराणी, मिसेस बी.टी.बोरोले, पी.डी  पाटील , शुभदा  जोगी, निकिता चौधरी, हेमांगी नारखडे, रिता पाटील, सुरेखा वाणी, पूजा अडवाणी यांच्या उपस्थितीत झाली. या  कार्यक्रमाने  मुलांना अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन बाह्य जगाचा अनुभव घेण्यासाठी तसेच त्यांना खेळ खेळण्याची, हाताने बनवलेली वस्तू विकण्याची, स्वादिष्ट अन्न बनवण्याची, खाण्याची आणि आनंदी आठवणी निर्माण करण्याची संधी उपलब्ध  करून दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.