रावेरच्या संवेदनशील भागात रँपिड अँक्शन फोर्सचे संचलन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२१ | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील आणि समिश्र वस्तीतून रँपिड अँक्शन फोर्ससह पोलिसांनी पथसंचलन केले

रँपिड अँक्शन फोर्सचे डेप्युटी कमांडट शशिकांत राय ,पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक शितल नाईक , फौजदार मनोहर जाधव, कुणाल सोनवणे, सुनिल नवले , तसेच रँपिड अँक्शन फोर्सचे  दलाचे व राज्य राखीव दलाचे अधिकारी आणि  पथ संचालनात उपस्थित  होते . पोलीस स्टेशनपासून पथसंचलन सुरुवात झाली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर, पंचशील चौक, संभाजीनगर पूल, बंडू चौक,, बंडु चौक, संभाजीनगर पुल, कोतवाल वाडा मशिद, थडा भाग, नागझिरी मशिद, महात्मा फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक,रामास्वामी मठ,पाराचा गणपती, मन्यार वाडा, मशिद, शिवाजी चौक, म॓ंगरुळ दरवाजा, कारागिर नगर, भोईवाडा मशीद, गांधी चौक, चोराहा,, परत पोलीस स्टेशनयेथे समारोप असा रूट मार्च काढण्यात आला . या संचालन मध्ये रॅपीड अँकशन फोर्स , राज्य राखीव दल, आर. सी. पी. पलाटून , होमगार्ड , रावेर पोलिस स्टेशन सर्व पोलिस व बंदोबस्त आलेले सर्व पोलिस  सहभागी झाले होते .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar