fbpx

विमान दुर्घटना : जखमी महिला पायलटला वाचविण्यासाठी अंगावरील साडी देणाऱ्या आदीवासी महिलेचा मणियार बंधूंतर्फे सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । चोपडा तालुक्याती वर्डी शिवारात विमान पडल्याची दुर्घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला पायटल यांना वाचविण्यासाठी एका आदिवासी महिलेने आपल्या अंगावरील साडी काढून डोंगराळ भागातून ॲम्बूलन्सपर्यंत नेण्यास मदत केली होती. 

या आदीवासी महिलेचे आयुष् मणियार आणि पियुष मणियार साडीचोळी देवून गौरविण्यात येत आहे. यावेळी सचिन चौधरी,  RPF भूषण पाटील, रवी आण्णा आदी उपस्थित होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज