माजी महापौर सीमा भोळे यांना पितृशोक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे सासरे व माजी महापौर सीमा भाळे यांचे वडिल सुरेश (छगन) तुकाराम खडके (वय ७८) यांचे दि.१२ जानेवारी रोजी दुपारी ५ वाजता अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७ वाजता राहते घर सावित्री नगर, नशिराबाद रोड, जळगाव येथुन नेरी नाका स्मशानभूमी येथे निघणार आहे. त्यांच्या पश्चात ३ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. ते आमदार सुरेश भोळे यांचे सासरे तसेच मा.महापौर सिमा भोळे व नगरसेवक डॉ.विश्वनाथ (विरेन) खडके यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -