शिष्यवृत्तीत पार्थ बोरोले राज्यात पाचवा तर जिल्ह्यात प्रथम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा पाचवीचा विद्यार्थी पार्थ खेमचंद्र बोरोले हा शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रातून पाचवा, तर जिल्ह्यात प्रथम आल्याचा दावा करण्यात आला आहे.

तो डॉ.खेमचंद्र बोरोले, डॉ.प्रतिभा बोरोले यांचा मुलगा, तर सेवानिवृत्त प्रा.धनराज बोरोले यांचा नातू आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -