fbpx

कोरोनाने मृत्यू : स्मशानभूमीत मृतदेहाला शेवटचा हात मुस्लिम तरुणांचा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा । विजय बाविस्कर । जगात सर्वात श्रेष्ठ धर्म माणुसकी असतो. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी काहीजणांना माणुसकीचा विसर पडला आहे. आजची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कुटुंबातीलच एखादा व्यक्ती मयत झाला तर त्याला हात लावण्यासही कुणी धजावत नाही. प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा वाटत असताना पाचोऱ्यात मात्र माणुसकीचा नवा पायंडा रचला जात आहे. स्मशानभूमीत मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करताना हिंदू तरुणांच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम तरुण शेवटचा हात लावत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज