fbpx

पाचोरा तालुक्यात लसीकरण लाखावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । देशात आज लसीकरण कमी जास्त प्रमाणात सुरु आहे. कधी लसीचा पुरवठा असतो नसतो. आज देशात लसीकरण गेल्या 3 महिन्यापासून सुरु आहे. तसेच देशात 15 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 

पाचोरा तालुक्यात आजपर्यंत २ लाख ९९ हजार १९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा आकडा कुठे तरी अशा कठीण परिस्तितीत दिलासादायक आहे. पाचोरा तालुका व ग्रामीण विभाग त्यात 126 गावंत लसीकरणाची गती वाढवली गेली आणि वेळेवर लसीची पूर्तता झाली तर लवकर सर्व पाचोरा तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. अशी माहिती पाचोरा आरोग्य विभागाने दिली आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज