चितेगाव येथे गुरांसाठी लसीकरण कॅम्पचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । चितेगाव ( ता.चाळीसगाव ) येथे गुराना लळी खुरगती लस देण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 300 गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

संरपच प्रभावती सुभाषराव गायकवाड याच्या हस्ते उद्घाटन झाले . याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. मेहुल राठोड साहेब, सागर गायकवाड, सचिन भोसले, नितीन कवडे, शिवाजीराव कवडे, सचिन ठाकरे, सर्वेश भोसले, संजय चव्हाण, विकास भोसले, पोलिस पाटील, कृष्णा भोसले , पशु सहाय्यक  संजय हाडपे, गजानन रावते,सुनिल कुमावत, गणेश पगार, शंकर परदेशी पंकज राठोड, प्रंशात पाटील, दिग्विजयसिग राजपुत,भावेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते .

या शिबिरात 300 गुरांचे लसीकरण करण्यात आले. यशस्वितेसाठी शेखर गायकवाड यांच्यासह पशुवैदयकीय विभागातील कर्मचा-यां चे सहकार्य लाभले .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज