fbpx

चोपडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारा साठी आपल्या शेजारच्या तालुक्यात चोपडा येथे चोपडा राष्ट्रवादी काँगेस पक्ष व जळगांव पीपल्स बँक यांनी भव्य नोकरी मोहत्सव, रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

त्यात महाराष्ट्रातील जवळजवळ ३५ नामांकित कंपन्या सहभागी होणार असून योग्य उमेदवाराचे त्याच क्षणी निवड करतील तरी ज्यांना आपले नाव यावल तालुक्याच्या वतीने नोंदवायची असतील त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा…

नोंदणी साठी  खलील व्यक्ती कडे संपर्क साधावा .

राष्ट्रवादीचे चोपडा विधान सभा क्षेत्रप्रमुख

अनिल साठे (चिंचोली)

मो 9158498980

यावल राष्ट्रवादी युवक 

तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील 9405059010

ऑफिस ~

शॉप नंबर शॉप नंबर 1 जे.टी.म संकुल कृष्णा झेरॉक्स येथे संपर्क साधावा.

या नोंदणी साठी व अनिल साठे व देवकांत पाटील यावल तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवार नियुक्त करण्यासाठी पाठ पुरावा व शिफारस करणार आहेत.

इच्छुक उमेदवार ऑन लाईन पद्धतीने देखील आपली नोंदणी करू शकतात.

खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करता येईल.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScZ9i4RtFKTYI7XHNr-xToF-IGVnPitfksVo-UoTrnvhnHVZQ/viewform?usp=sf_link

 

मेळावा दिनांक 26/08/2021

वेळ – सकाळी 10 वा

स्थळ – समाजकार्य महाविद्यालयात चोपडा ता चोपडा जि जळगांव

टीप – कार्यक्रमात येतांना शैक्षणिक बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे सहित वेळेवर हजर राहावे .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज