fbpx

‘या’ बँकांमध्ये बचत खाते उघडा, FD इतकेच मिळेल व्याज ; जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । बचत केलेला पैसा सुरक्षित व त्या बचतीची रक्कम आणखी मोठी करण्यासाठी आपण कोणत्या बँका त्यावर जास्त व्याज देईल ते पाहत असतो. अशात जर तुम्हाला बँकेत नवीन खाते उघडायचे असेल, जिथे तुम्हाला चांगले व्याज मिळू शकेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला अशा 6 बँकांबद्दल सांगणार आहोत, जिथे नवीन खाते उघडण्यावर 7 टक्के व्याज दिले जात आहे. या बँका बचत खात्यावर भरपूर व्याज देत आहेत. मोठ्या बँकांपेक्षा येथे पैसे जमा करणे अधिक फायदेशीर ठरेल. जाणून घ्या कोणकोणत्या बँका आहेत…

आयडीएफसी फर्स्ट बँक
IDFC फर्स्ट बँकेत पैसे जमा केल्यावर तुम्हाला या दराने व्याज मिळते.
1 लाख रुपयांपर्यंत रक्कम – 4.00 %
रक्कम 1 लाख ते 10 लाख – 4.50 %
रक्कम 10 लाख ते 2 कोटी – 5.00 %
रक्कम 2 कोटी ते 10 कोटी – 4.00 %
रक्कम 10 कोटी ते 100 कोटी – 3.50%
100 कोटी पेक्षा जास्त रक्कम – 3.00 %

mi advt

बंधन बँक
1 लाख रुपयांपर्यंत रक्कम – 3.00%
रक्कम 1 लाख ते 10 लाख – 4.00 %
रक्कम 10 लाख ते 10 कोटी – 6.00 %

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
1 लाख रुपयांपर्यंत रक्कम – 3.75%
रक्कम 1 लाख ते कोटी – 7.00%
1 कोटी वरील रक्कम – 6.00 %

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
1 लाख रुपयांपर्यंत रक्कम – 3.75%
रक्कम 1 लाख ते 25 लाख – 6.00 %
रक्कम 25 लाख ते 10 कोटी- 7.00 %
10 कोटी पेक्षा जास्त रक्कम – 6.75 %

AU स्मॉल फायनान्स बँक
1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम – 3.50 टक्के
1 लाख ते 10 लाख रुपयांपेक्षा कमी – 5.00 टक्के
रक्कम 10 लाखांपासून ते 25 लाख रुपयांपेक्षा कमी – 6.00 टक्के
रक्कम 25 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांपेक्षा कमी – 7.00 टक्के
रक्कम 1 कोटी ते 10 कोटी रुपयांपेक्षा कमी – 6.00 टक्के

जन स्मॉल फायनान्स बँक
1 लाख रुपयांपर्यंत रक्कम – 3.00%
रक्कम 1 लाख ते 10 लाख – 6.00 %
रक्कम 10 लाख ते 50 कोटी – 6.50%
50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम – 6.75%

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज