fbpx

जिल्ह्यात आज केवळ एक कोरोना बाधित रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । आज जिल्ह्यात दिवसभरात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जिल्ह्यात  आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४७  बाधित रुग्ण आढळून आले आहेयापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज चाळीसगाव तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सध्या १२ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज