fbpx

१० वी उत्तीर्णांना रेल्वेत मोठी संधी…तब्बल ३०९३ जागांसाठी मेगा भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । नोकरीच्या शोधात असलेल्या १० उत्तीर्ण तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय उत्तर रेल्वे लवकरच ३०९३ जागांसाठी मोठी भरती होणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

mi advt

एकूण संख्या : ३०९३

पदाचे नाव :

१) अप्रेन्टिस (Apprentice) –

शैक्षणिक पात्रता व अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : 

जाहिरात : PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज