fbpx

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, येथे विविध पदांची भरती

mi-advt

कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती प्रकीर्या निघाली आहे, एकूण १२ रिक्त पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्जऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०२१ आहे.

पदाचे नाव आणि जागा :

१) प्राचार्य/ Principal ११
२)  संचालक/ Director ०१

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. : १  पीएच.डी. पदवी
पद क्र. : २ पीएच.डी पदवी आणि इतर पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : PDF 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज