fbpx

जळगावच्या जि.प. सीईओंची बदली, डॉ.पंकज आशिया यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. पंकज आशिया हे नवीन सीईओ बनणार आहेत. कोविडच्या काळात डॉ. पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेची प्रशासकीय सूत्रे होती. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या जागी येणारे डॉ. पंकज आशिया हे भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज