fbpx

राष्ट्रवादीतर्फे गॅस, पेट्रोल, डिझेल, खताच्या दरवाढीचा निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । राष्ट्रवादीतर्फे गॅस,पेट्रोल, डिझेल, खताच्या दरवाढीच्या निषेधार्थ जळगांव जिल्हाचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशउपाध्यक्ष मा.अण्णासाहेब डॉ सतीश पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको, सायकल रॅली, धरणे आंदोलन करण्यात आले. 

सदर आंदोलनासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हासरचिटणीस अमित पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हासरचिटणीस डॉ.राजेंद्र देसले, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.मनोजभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.सुभाष देशमुख, सहकार बोर्ड संचालक सुदाम पाटील, राष्ट्रवादी जिल्हासरचिटणीस प्रभाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारोळा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा नगरसेवक बबलुभाऊ चौधरी, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस विश्वास पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, राष्ट्रवादी किसानसेल तालुकाध्यक्ष रामधन पाटील, उमेश देसले, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष मंजुषा देसले, राजेंद्र शिंदे, जिल्हासरचिटणीस गुंजन चौधरी, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अँड.अहमद सैय्यद, राष्ट्रवादी कॉग्रेस युवक जिल्हासरचिटणीस मा.कपील पवार, जिल्हाकार्यकारणी सदस्य मा.रविद्र देवरे, मा.दशरथ पाटील तळई, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष मा.दिपक अहिरे, विजय पाटील तळई, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नरेश भोई, नगरसेवक दशरथ चौधरी, नगरसेवक अस्लम पिंजारी, नगरसेवक बागवान, नगरसेवका वर्षा शिंदे, ईश्वर बिर्हाडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, मा.सरपंच रोहिदास पाटील, खेडगांव तांडा सरपंच दिनेश पवार, जवखेडे खु सरपंच गोपाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील रवंजा, किशोर पाटील खर्ची, एकनाथ पाटील, एन.डी.पाटील विखरण, भिकन खाटीक नागदुली, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज