fbpx

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाच्या वर्धापनदिन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । आज गुरुवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

mi advt

 यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब, जिल्हाध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील साहेब, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविन्द्र नाना पाटील, विलास भाऊ साहेब पाटील, विकास दादा पवार, एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, वाल्मीक मामा, नामदेव चौधरी, रमेश पाटील, सचिन पाटील, अब्दुल वहाब मलिक, कल्पना ताई पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, महिला अध्यक्षा वंदना ताई चौधरी, अश्विनी देशमुख, लता ताई मोरे, माजी नगरसेवक सुनील माळी, अशोक लाडवंजारी, राजेश पाटील, डॉ रिजवान खाटिक, सलीम इनामदार, साहिल पटेल, कौसर काकर, वाय.एस महाजन सर, स्वप्निल नेमाडे, अरविंद मानकरी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज