नरेंद्र चाैधरी यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शनिपेठेतील रहिवासी नरेंद्र भटा चाैधरी (वय ४१) यांचे गुरुवारी सकाळी १० वाजता अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दाेन मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज