fbpx

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी मुरलीधर बाविस्कर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ ऑगस्ट २०२१ । चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी पुनगावं येथील मुरलीधर लहू बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्या प्रसंगी जेष्ठ नेते व पंचायत समिती माजी सभापती आत्माराम भाऊ माळके, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य आबासाहेब शांताराम पाटील, ओबीसी नाशिक विभागीय प्रमुख प्रदीप पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, संचालक हनुमंत महाजन, भरत पाटील, भाजप जिल्हाउपध्यक्ष राकेश, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मगन मुरलीधर बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील, डॉ विक्की मनोज सनेर, नरेंद्र पाटील, मा.शहरध्यक्ष  भुषण भिल, प.स.उपसभापती विजय बाविस्कर, बुथ प्रमुख सुनील सोनगिरे, सरचीटणीस तुषार पाठक, युवा मोर्चा अध्यक्ष शहर वेले, उपसरपंच दिपक पाटील, भाईदास कोळी, किशोर मुरलीधर बाविस्कर सरपंच पुनगावं आदि उपस्थिती होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज