महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात एक लाखाहून अधिक पगाराची नोकरी, 547 जागा रिक्त

बातमी शेअर करा

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील पदांची भरती निघाली आहे. यासाठी एकूण 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

कूण जागा : 547 जागा

पदाचे नाव: सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ

शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (LLB) (ii) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : अराखीव: ₹719/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹449/-]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -