fbpx

भुसावळात एमआयएमतर्फे उद्या धरणे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) तर्फे रावेर लोकसभा क्षेत्रातील तहसीलदार तसेच प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर उद्या शुक्रवार, 18 रोजी दुपारी तीन वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

पेट्रोलसह डिझेलचे दर 25 टक्के कमी करावेत, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे एमआयएमचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष फिरोज शेख म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज