ऍथलेटिक्स स्पर्धेत मोरेंना सुवर्ण व कांस्यपदक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । महाराष्ट्र स्टेट मास्टर्स ऍथलेटिक्स स्पर्धा २८ डिसेंबर रोजी झाली. या स्पर्धेत रवींद्र मोरे यांनी एका सुवर्णासह कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे मोरे यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यांनी या आधीही खुलो मास्टर्स ऍथलेटिक्स, बोरिवली येथे झालेल्या २०० मीटर ऍथलेटिक्स, गोळाफेक आदी स्पर्धांत पदके मिळवली आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -