अत्याधूनिक मशीनद्वारे मोबाईलला रॅपींग (लॅमिनेशन) सुविधा एरंडोल शहरात उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । सर्व प्रकारच्या मोबाईलला अत्याधूनिक मशीनद्वारे आकर्षक पद्धत्तीने रॅपींग सुविधा (बॅक कव्हर) व तीदेखील माफक दरात जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम एरंडोल शहरात सुरू झाली आहे. शहरातील आठवडे बाजारातील प्रेम मोबाईल शॉपीत 300 पेक्षा अधिक डिझाईन उपलब्ध असून मोबाईलचे स्क्रॅचपासून संरक्षण होण्यासाठी आजच संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रेम मोबाईलचे संचालक अमोल देवरे (8888901137) यांनी केले आहे.

मोबाईलचे स्क्रॅचेसपासून होणार संरक्षण
आपल्या महागड्या मोबाईलला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तसेच मोबाईलचे स्क्रॅचेसपासून संरक्षण करण्यासाठी एरंडोल शहरातील प्रेम मोबाईल शॉपीत ग्राहक सेवेसाठी अत्याधूनिक मशीन आणण्यात आले आहे. या मशीनद्वारे 300 हून अधिक डिझाईनद्वारे आपल्या मोबाईलला अधिक आकर्षक बनवण्याची संधी ग्राहकांना अगदी किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. एरंडोलसह जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांकडून त्यास प्रतिसादही लाभ असल्याचे संचालक अमोल देवरे यांनी सांगितले.

प्रेम मोबाईल शॉपीत उपलब्ध असलेल्या सुविधा
आकर्षक दरात विविधांगी कंपनीचे हेडफोन्स्, विविध कंपन्यांचे चार्जर, ब्लू टूथ, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, ब्लू टूथ स्पीकर्स तसेच मोबाईलच्या सर्व प्रकारचे अ‍ॅसेसिरीज अत्यंत किफायतशीर दरात मिळण्यासाठी आजच संपर्क साधा.

संपर्कासाठी आमचा पत्ता-
संचालक- अमोल दिनानाथ देवरे
मेन रोड, आठवडे बाजार,
कृष्णा कलेक्शन समोर,
एरंडोल, जि.जळगाव मो.8888901137

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज