मायनॉरीटी राईड फेडरेशन प्रदेश अध्यक्ष पदी – रागिब शेख

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । मायनॉरीटी राईड फेडरेशन च्या कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष पदी रागिब शेख यांची निवड करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, जळगाव येथील रागिब अहमद शेख यांची मायनॉरीटी राईड फेडरेशन अर्थात अल्पसंख्यांक हक्क परिषद च्या कार्यकारणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून, आपण मायनॉरीटी राईड फेडरेशनसाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणीची नियुक्ती करावी असे आवाहन शेख यांना मायनॉरीटी राईड फेडरेशन च्या वतीने नियुक्ती पत्रिकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज