fbpx

ITI पास तरुणांसाठी मोठी संधी ; माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये १३८८ जागा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । आठवी, दहावी सह आयटीआय पास असणाऱ्या युवकांसाठी नोकरीची एक संधी आहे. माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई येथे नॉन कार्यकारी पदांची भरती निघाली आहे. तब्बल १३८८ जागांसाठी ही भरती निघाली. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. 

बेरोजगार तरुणांसाठी ही खूप मोठी संधी आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जुलै २०२१ आहे

mi advt

या पदांसाठी होणार भरती?

1) AC रेफ.मेकॅनिक 05
2) कॉम्प्रेसर अटेंडंट 05
3) कारपेंटर 81
4) चिपर ग्राइंडर 13
5) कम्पोजिट वेल्डर 132
6) डिझेल क्रेन ऑपरेटर 05
7) डिझेल कम मोटर मेकॅनिक 04
8) ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल) 54
9) इलेक्ट्रिशियन 204
10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 55
11) फिटर 119
12) ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) 13
13) गॅस कटर 38
14) मशीनिस्ट 28
15) मिल राइट मेकॅनिक 10
16) पेंटर 100
17) पाइप फिटर 140
18) रिगर 88
19) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर 125
20) स्टोअर कीपर 10
21) यूटिलिटी हैंड 14
22) प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) 08
23) पॅरामेडिक्स 02
24) यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) 135

शैक्षणिक पात्रता:  

कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & रिगर: (i) 08वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

डिझेल क्रेन ऑपरेटर: (i) SSC   (ii) NAC  (iii) अवजड वाहन चालक परवाना.  (iv) 01 वर्ष अनुभव

ज्युनियर QC इंस्पेक्टर: (i) SSC   (ii) मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

स्टोअर कीपर: (i) SSC/HSC    (ii) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग & टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.

प्लानर एस्टीमेटर: (i) SSC/HSC   (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

पॅरामेडिक्स: नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी

यूटिलिटी हैंड: (i) NAC (National Apprenticeship Certificate) (फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

उर्वरित ट्रेड/पदे: (i) SSC   (ii) संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)

अर्ज कसा करावा?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पेजवर जाऊन यूजर आयडी बनवावे लागेल. अर्ज करण्याची  शेवटची तारीख शेवटची तारिक ०४ जुलै २०२१ पर्यंत आहे. 

जाहिरात Notification : PDF

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज