मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महापौर जयश्री महाजन यांच्या तर्फे अन्नदान

बातमी शेअर करा

जळगाव लाइव्ह न्युज |२७ जुलै २०२१ | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर जयश्री महाजन यांनी शहरातील विविध ठिकाणी अन्न वाटप केला. यावेळी शहरातील गोरगरीब जनतेला अन्न वाटप करण्यात आले. रेल्वे स्टेशन चिमुकले राम मंदिर , इच्छादेवी, सिविल हॉस्पिटल व इतर ठिकाणी अन्नदान करण्यात आले.यावेळी सरिता कोल्हे माळी, शोभा चौधरी, निलू इंगळे, आशा खैरनार व इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -