fbpx

एरंडोल येथील विवाहितेचा सासरच्या लोकांकडून शारीरिक छळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । आधी पैशांसाठी नंतर मुलगी झाली म्हणून येथील विवाहितेचा सासू, सासरे, पती, व इतर सासरच्या लोकांकडून वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण करण्यात आली.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल छाया खैरे या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज