⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | 10वी, ITI पास आहात का? MahaTransco मध्ये निघाली मोठी भरती, आताच अर्ज करा..

10वी, ITI पास आहात का? MahaTransco मध्ये निघाली मोठी भरती, आताच अर्ज करा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर दहावी आणि आयटीआय पास असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड पुणे येथे भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे. MahaTransco Bharti 2022

एकूण जागा : ३२

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
शैक्षणिक पात्रता :
०१) इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एन.सी.टी.व्ही.टी) नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वयाची अट : २१ ऑक्टोबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

पगार : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अऊदा संवसु विभाग, बारामती, ”ऊर्जा भवन”, प्रशासकीय इमारत , १ ला मजला, भिगवण रोड, बारामती – ४१३१०२.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.