fbpx

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. भुसावळ भरती २०२१

mi-advt

महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र भुसावळ येथील दवाखान्या मध्ये डॉक्टर पदाच्या ०२ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२१ आहे.

पदाचे नाव : डॉक्टर / Doctor

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.

वयोमर्यादा : २४ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : शुल्क नाही

पगार : २०००/- रुपये (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण : भुसावळ (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य अभियंता (संवसू), शक्तीगड महानिर्मिती भू, औ. वि, केंद्र, दीपनगर.

मुलाखत दिनांक : २८ जुलै २०२१ दुपारी ०३ वाजेपर्यंत.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : PDF

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज