fbpx

लॉकडाऊनविषयी गांभीर्याने विचार सुरू : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । शहरासह जिल्हयात रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू आहे. इतर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला असून जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचे निश्चित झाल्यास तो अचानक जाहीर न करता २-३ दिवस अगोदर पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पहा लाईव्ह व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज