कृषि विभाग जळगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती ; 20000 रुपये पगार मिळेल

कृषि विभाग जळगाव येथे संसाधन व्यक्ती पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारास २० हजार रुपये मानधन दिलं जाईल.

पदाचे नाव : संसाधन व्यक्ती

पात्रता :

०१) प्रथम प्राधान्य अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबधी मधील पदवी /पदविका व अनुभव असणे. ०२) व्दितीय प्राधान्य अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयासंबधी मधील पदवी /पदविका व अनुभव नसलेले. ०३) तृतीय प्राधान्य कृषि शास्त्रमध्ये पदवी असुन अन्नप्रक्रीया व डीपीआर बनविण्या संदर्भात अनुभव असणारे.

पगार : २००००/-

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय इमारत टप्पा नं. ३, दुसरा मजला, आकाशवाणी चौक, जळगाव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज