खावटी किट वाटप व उद्घाटन कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील शासकीय आश्रम शाळेत परिसरातील आदिवासी लाभार्थी ना खावटी किट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष सरपंच रवींद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील शरद पवार, आदिवासी टायगर सेना प्रवक्ता पंढरीनाथ मोरे, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार भाऊसाहेब पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे भानुदास बागडे, ग्राम पंचायत सदस्य संतोष सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, एस बी पाटील, जी एस गवई ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रामाचे प्रास्ताविक व आभार डी वाय रणवीर सरानी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी.जी.पाटील सरानी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -