कविता सुरेशचंद्र वर्मा यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । बोदवड येथील रहिवासी कविता सुरेशचंद्र वर्मा (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. त्या खान्देश प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेशचंद्र वर्मा यांच्या पत्नी व प्रकाशचंद्र वर्मा यांच्या सून हाेत्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज