कमलाकर (अण्णा) पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । असोदा येथील रहिवासी असलेले कमलाकर (आण्णा) गोविंदराव पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि.१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून आसोदा येथून निघणार आहे. ते प्रदीप पाटील यांचे मोठे बंधू व शंभू पाटील यांचे वडील होत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -